Wonders of Maharashtra

लोणार सरोवर

तुमच्या मोबाईलवरून वोट करण्यासाठी SMS करा "WOM LON आपल्या शहराचे नाव" आणि पाठवा 5676706 या क्रमांकावर

लोणार सरोवराची उत्पत्ती जवळपास ५०,००० वर्षांपूर्वी झाली जेव्हा २० लाख टन वजनाचा एक  उल्कापाषाण प्रचंड वेगाने पृथ्वीवर आदळून १५० मीटर  खोल व १.८३ किलोमीटर रुंद असा खड्डा भूपृष्ठावर पडला, तेच हे लोणारचे सरोवर. या सरोवराच्या आजुबाजुला सर्वत्र वाळू आणि औषधी वनस्पती आढळतात. याच्या परिसरात अनेक मौल्यवान दगड , चुंबकीय खडक, स्फटिके आढळतात. लोणार सरोवर हा भूगर्भीय रचनेचा उत्तम नमुना समजला जातो कारण ते नैसर्गिक वैभवाचे सुंदर प्रतिक आहे.

आपल्या आवडत्या वंडरला वोट करा आणि जिंका एम.टी.डी.सी.कडून आकर्षक टूर पॅकेजेस

सूत्रसंचालक

फेसबुकशी जोडा